Photo of Anarasa by Arya Paradkar at BetterButter
495
3
0.0(0)
0

अनारसा

Nov-02-2018
Arya Paradkar
4920 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अनारसा कृती बद्दल

हा एक पारंपारिक, दिवाळीसाठी लक्ष्मी पूजनासाठी नैवेद्य म्हणून केला जातो

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 4 वाट्या तांदूळ
  2. 3 वाट्या गुळ बारीक चिरलेला
  3. तळण्यासाठी तूप

सूचना

  1. तांदूळ धुवून 3 दिवस पाणी घालून भिजवून ठेवणे परंतु पाणी बदलत जावे
  2. नंतर तांदूळ निथळून स्वच्छ कपड्यावर पंख्याखाली सुकवून घ्यावे
  3. नंतर तांदूळ व गुळ एकत्र करून मिक्सरमधून वाटून घ्यावे
  4. अनारसे करताना दुधा तुपाच्या हाताने मळून घ्यावे ,पेढ्या ऐवढे लहान गोळे करून घ्यावे
  5. हे गोळे खसखशीवर थापून गरम तुपावर तळून घ्यावे
  6. थंड झाल्यावर कुरकुरीत होतात व मग सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर