मुख्यपृष्ठ / पाककृती / म्हैसूर पाक

Photo of Mahisoor pak by Madhumati Shinde at BetterButter
721
4
0.0(0)
0

म्हैसूर पाक

Nov-02-2018
Madhumati Shinde
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

म्हैसूर पाक कृती बद्दल

गोड पदार्थ

रेसपी टैग

  • लो कार्ब

साहित्य सर्विंग: 6

  1. एक कप बेसन, एक कप साखर एक कप पाणी आणि एक कप तुप

सूचना

  1. प्रथम एका कढईत साखरेत अर्धा कप पाणी घालून एकतारी पाक करावा नंतर त्यात बेसन हळूहळू मिक्स करावे. दुसरीकडे एका भांड्यात तुप गरम करावे. आवडत असल्यास त्यात एक चमचा रिफाईंड तेल घालावे. आता बेसन पाकात चांगले एकजीव करुन करून घ्यावे. गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यावी. बेसन चांगले एकजीव झालेकि त्यात थोडे थोडे तुप घालून चांगले एकजीव करत राहणे.तुप घातले नंतर बेसन चांगले एकजीव होईल आणि भाजले जाईल. तुप बेसनाच्या कढईत गरम होत असताना बाजूला सुटत राहील. नंतर एका ताटाला तुपाने ग्रिसींग करून त्यात मिश्रण ओतावे व सेट करायला ठेवावे. सेट करायला ठेवताना सुरीने हलकेच वड्यांचा आकार द्यावा. सेट झाले की म्हैसूर पाक तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर