मुख्यपृष्ठ / पाककृती / डिंक आणि मेथी लाडू (थंडीमध्ये पौष्टिक आणि शुगर पेशंट साठी)

Photo of Dink and Methi ladoo by Madhumati Shinde at BetterButter
1013
4
0.0(0)
0

डिंक आणि मेथी लाडू (थंडीमध्ये पौष्टिक आणि शुगर पेशंट साठी)

Nov-02-2018
Madhumati Shinde
60 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डिंक आणि मेथी लाडू (थंडीमध्ये पौष्टिक आणि शुगर पेशंट साठी) कृती बद्दल

कडू गोड चवीला आणि पौष्टिक ही

रेसपी टैग

  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 1

  1. गुळ अर्धा किलो, डिंक 200gm,बदाम, काजू, पिस्ता प्रत्येकी 200gm,खारीक पाव किलो, तिळ खसखस 50 gm,वेलची पावडर चमचाभर, तुप पाव किलो आवडत असल्यास बेदाणे आणि चारोळी, खोबरे सुखे किसून पाव किलो

सूचना

  1. प्रथम खोबरे कोरडेच भाजणे. तिळ खसखस कोरडेच भाजणे. नंतर चमचाभर तुपावर काजू बदाम पिस्ता हलकेच भाजणे. नंतर डिंक थोडे तुप घालून तळून घेणे. आता मिक्सरमध्ये प्रथम खोबरे बारीक वाटून घेणे, काजू बदाम पिस्ता किंचित जाडसर बारीक वाटून घेणे आवडत असल्यास पावडर करा.नंतर डिंक बारीक वाटून घेणे आता हे सर्व एकत्र करून एका बाऊल मध्ये घ्यायचे नंतर गुळ किसणीवर किसून घ्या म्हणजे तो छान क्रिमी मुलायम होईल. हे सर्व एकत्र करून त्यात तुप घाला (तुप गरम करायचं नाही)शेवटी वेलची पूड घालून चांगले एकजीव करुन लाडू वळा वरून बेदाणे लावून घ्या. हे लाडू पाच सहा महिने टिकतात. टीप = फ्रिज मध्ये ठेवायची गरज नाही

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर