मुख्यपृष्ठ / पाककृती / चकली भाजणी

Photo of Chakli bhajni by Ujwala Surwade at BetterButter
775
1
0.0(0)
0

चकली भाजणी

Nov-02-2018
Ujwala Surwade
540 मिनिटे
तयारीची वेळ
2 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चकली भाजणी कृती बद्दल

दिवाळीत केला जाणार खुसखुशीत खमंग सर्वांना आवडणारा पदार्थ.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. एक किलो तांदूळ साधाच (रेशन )
  2. पाव किलो हरभरा /चनाडाळ
  3. पांढरी उडीद डाळ आणि मुगडाळ पाव किलो (दोन्ही मिळून)
  4. धने
  5. जिरे
  6. साबुदाणा मूठभर
  7. पातळ पोहे मुठभर

सूचना

  1. तांदूळ सर्व डाळी धुवून उन्हात वाळवून घ्या.
  2. नंतर सर्व खमंग भाजून गिरणीतून दळूण आणा.
  3. सर्व जिन्नस वेगवेगळे खमंग भाजा.
  4. आणि एकत्र करून गार झाले नंतर दळूण आणा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर