Photo of suji laddu by Shivani Bhosale at BetterButter
643
2
0.0(0)
0

रवा लाडू

Nov-02-2018
Shivani Bhosale
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा लाडू कृती बद्दल

खुसखूशीत रवा लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा २ वाटी
  2. साखर १ ते सवा वाटी
  3. वेलची पुड १/२ चमचा
  4. पानी साखर बुडेल तेवढे
  5. बेदाणे १० ते १५
  6. तुप १/२ वाटी

सूचना

  1. पॄथम रव जरा जरा तुप टाकून भाजून घेणे
  2. गुलाबी रंगावर भाजून घेणे
  3. गॅस बंद करणे
  4. १ तारी पाक करणे
  5. नंतर रवा पाकात घालणे
  6. वेलची पुड घालणे हालवणे
  7. १ तासाने लाडु वळणे
  8. बेदाणे लावा
  9. करुन बघा खुप छान हाेतात
  10. मसत खंमग लाडु हाेतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर