Photo of Chakli by Ujwala Surwade at BetterButter
736
2
0.0(0)
0

चकली

Nov-02-2018
Ujwala Surwade
20 मिनिटे
तयारीची वेळ
120 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चकली कृती बद्दल

भाजणी तयार केली की आपल्याला हव्या तेव्हा आणि हव्या तेवढ्या चकल्या एका वेळी बनविता येतात.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. भाजणी पीठ मोठ्या तीन वाट्या
  2. पाणी मोठ्या तीन वाट्या
  3. ओवा दोन चमचे
  4. तीळ दोन चमचे
  5. हींग एक चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. लाल तिखट चार चमचे
  8. तेल (मोहन) तीन चमचे
  9. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. एका भांड्यात पाणी तापत ठेवा.
  2. नंतर त्या पाण्यात तिखट, मीठ ,हींग, ओवा ,तीळ ,तेल घालून पाणी उकळू द्यावे.
  3. पाण्याला उकळी आल्यावर भाजणी पीठ टाकून मिक्स करून झाकून ठेवावे.
  4. गँस बंद करून गार झाल्यावर छान मळून घ्यावे.
  5. मळून थोडे झाकून ठेवावे.
  6. नंतर थोडे थोडे मिश्रण साच्यात टाकून चकल्या पाडून घ्याव्या.
  7. नंतर तेलात तळून घ्या.
  8. अश्या प्रकारे तयार भाजणीच्या खमंग चकल्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर