मुख्यपृष्ठ / पाककृती / खमंग शेव

Photo of Khamang Shev by Arya Paradkar at BetterButter
0
2
0(0)
0

खमंग शेव

Nov-03-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खमंग शेव कृती बद्दल

चटपटीत खमंग पदार्थ

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • दिवाळी
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. 3 वाट्या बेसन पीठ
 2. 1/2 चमचा हळद
 3. पाव चमचा हिंग
 4. पाव चमचा लवंग पूड
 5. 2-3 चमचे तेलाचे मोहन
 6. मीठ चवीनुसार
 7. तेल तळण्यासाठी

सूचना

 1. एका भांड्यात बेसन पीठ, हळद,हिंग,मीठ,लवंग पुड व तेलाचे मोहन घालून पीठ पाणी घालून चांगले मळून घ्यावे
 2. चांगले मळून घेणे व सोर्यात पीठ भरुन गरम तेलात मंद आचेवर शेव पाडून खमंग तळून घ्यावे
 3. खमंग व खुसखुशीत शेव तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर