Photo of SHANKARPALE by Aditi Bhave at BetterButter
695
2
0.0(0)
0

शंकरपाळे

Nov-03-2018
Aditi Bhave
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शंकरपाळे कृती बद्दल

खुसखुशीत मस्त शंकरपाळे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. मैदा - अर्धा किलो
  2. साखर - 1 वाटी
  3. तूप - 1 वाटी
  4. दूध - 1 वाटी
  5. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. दुधात साखर घालून उकळवावे.
  2. साखर विरघळली की त्यात तूप घालावे.
  3. गॅस बंद करून त्यात आता मैदा घालावा.
  4. मिक्स करून झाकण ठेवावे.
  5. 5 मिनिटांनी मळून घ्यावे.
  6. गोळे करावेत.
  7. लाटून घ्यावे.
  8. सुरीने कापावेत.
  9. शंकरपाळे
  10. तेल गरम करून घ्यावे.
  11. तेलात तळून घ्यावेत.
  12. शंकरपाळे तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर