Photo of MUG LADU by Aditi Bhave at BetterButter
640
3
0.0(0)
0

मूग लाडू

Nov-03-2018
Aditi Bhave
30 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूग लाडू कृती बद्दल

मुगाचे लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 7

  1. मुगाचे पीठ- 5 वाटी
  2. साखर - 4 वाटी
  3. तूप - 2 वाटी
  4. वेलचीपूड- 2 चमचे

सूचना

  1. पातेलं गरम करून घ्यावे.
  2. तूप घालून गरम करावे.
  3. तूप पातळ झाले की त्यात मुगाचे पीठ घालावे.
  4. छान भाजावे.
  5. मिश्रण गार करत ठेवावे.
  6. गार झाल्यावर त्यात पिठी साखर, वेलचीपूड घालावी.
  7. मिक्स करावे
  8. मग त्याचे छान लाडू वळावेत.
  9. मूग लाडू तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर