४. गरम तेलात मोहरी , जिरे घालणे. ५. तयार केलेल वाटण घालुन तिखट, गरम मसाला, धने, जिरे पावडर, हळद,मिठ घालुन तेल सुटे पर्यंत परतणे. ६. त्यात शिजवलेली मटकी पाण्यासहीत घालुन चांगल एकजीव हलवणे. ७. झाकण ठेवून ५ मिनीट शिजु देणे. ८. गरम गरम उसळीवर फरसाण घालुन पोळी/भाताबरोबर वाढणे.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा