Photo of CHIVADA by Aditi Bhave at BetterButter
508
3
0.0(0)
0

चिवडा

Nov-04-2018
Aditi Bhave
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिवडा कृती बद्दल

पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. पातळ पोहे - अर्धा किलो
  2. शेंगदाणे - 1 वाटी
  3. काजू - 1 वाटी
  4. खोबऱ्याचे काप - 1 वाटी
  5. भाजकी डाळ - 1 वाटी
  6. हिरव्या मिरच्या - 5
  7. पिठीसाखर- पाव वाटी
  8. मीठ - चवीनुसार
  9. धनाजीरा पावडर- 2 ते 3 चमचे
  10. हिंग - 2 चमचे
  11. हळद - 2 चमचे
  12. मोहरी - 2 चमचे
  13. कडीपत्ता- 1 वाटी
  14. तीळ - 2 चमचे

सूचना

  1. साहित्य
  2. पोहे भाजून घ्यावे.
  3. पातेल्यात तेल गरम करून त्यात कडीपत्ता, मिरची मोहरी घालावी.
  4. शेंगदाणा, काजू, खोबरे, डाळ , तीळ हळद, हिंग सगळे पदार्थ घालावेत . छान तळून घ्यावेत.
  5. यात मीठ , साखर, धनाजीरा पावडर घालावी म्हणजे सगळीकडे नीट लागते.
  6. भाजलेले पोहे घालावेत .
  7. छान ढवळून घ्यावे.
  8. गॅस बारीक ठेवावा . नाहीतर पोहे करपतात.
  9. छान मिक्स केले की चिवडा तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर