Photo of Chocolates by केतकी पारनाईक at BetterButter
744
3
0.0(0)
0

Chocolates

Nov-04-2018
केतकी पारनाईक
1 मिनिटे
तयारीची वेळ
2 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • दिवाळी
  • मायक्रोवेवींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मोरडे डार्क कंपाउंड १ बार
  2. मोरडे व्हाइट कंपाउंड १ बार
  3. डेकोरेशन बॉलस

सूचना

  1. दोन्ही कंपाउंड बार ३० सेकंदासाठी मायक्रोवेव्ह मधे वितळवून घ्या
  2. विरघळलेल द्रावण साच्यात घाला वर डेकोरेशनचे बॉलस टाका
  3. फ्रीझर मधे 2 मिनीट सेट होण्यासाठी ठेवा
  4. असच दोन्ही कंपाउंड साठी करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर