मुख्यपृष्ठ / पाककृती / गुलाबजाम

Photo of Gulabjamun by केतकी पारनाईक at BetterButter
0
3
0(0)
0

गुलाबजाम

Nov-04-2018
केतकी पारनाईक
10 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुलाबजाम कृती बद्दल

झटपट गुलाबजाम

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • दिवाळी
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. Gits चे गुलाबजाम पाकीट
  2. १५०ml दुध
  3. ५ कप साखर
  4. ६ कप पाणी
  5. तळण्यासाठी तुप

सूचना

  1. पाकीटातली सामग्री घेउन थोड थोड दुध घालुन भिजवणे
  2. त्याचे छोटे छोटे गोळे करा
  3. गोळे तुपात/तेलात तळुन घ्या
  4. ६ कप पाणी गरम करायला ठेऊन त्यात ५ कप साखर घालून १ तारी पाक तयार करा
  5. त्यात तळलेले गोळे सोडा
  6. गोळे तसेच पाकात राहु द्या
  7. हवे तसे खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर