मुख्यपृष्ठ / पाककृती / नामकिन जीरा शंकरपाळी

Photo of Namkin jira shankarpali by Geeta Koshti at BetterButter
707
3
0.0(0)
0

नामकिन जीरा शंकरपाळी

Nov-04-2018
Geeta Koshti
60 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नामकिन जीरा शंकरपाळी कृती बद्दल

दिाळीनिमित्त फराळात केला जाणारा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मैदा १/२ किलो
  2. जिरे पूड २ चमचा
  3. मीठ चवीप्रमाणे
  4. कोमट २ चमचे मोहन
  5. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. मैदा गालून घ्या
  2. त्यात मीठ जिरपूड घाला
  3. पाण्याने चागल घट्ट मळून घ्या
  4. तेलाचा हात लावून ठेवा
  5. १/ २ तासाने लाटणे लाटताना पात्तल लाटून त्या तळून घ्या
  6. आणि या कमी गॅस वर तळून घ्या
  7. गुलाबी रंग आला की झाले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर