Photo of Chese Shankarpale by Vaishali Joshi at BetterButter
854
4
0.0(1)
0

Chese Shankarpale

Nov-04-2018
Vaishali Joshi
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 10

  1. मैदा १/२ किलो
  2. चीज ५ क्यूब्स
  3. कलौंजी ( कांद्याचे बी ) १ चमचा
  4. मीठ बेताचे
  5. बटर ३-४ चमचे
  6. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. मैदा चाळून घेवुन त्यात चीज किसुन , कलौंजी , बटर आणि थोड मीठ घालावे व थोड थोड पाणी घालून घट्ट भिजवून ठेवावे १५ मिनिटे .
  2. १५ मिनिटाने भिजवलेला मैदा छान मळून घ्यावा आणि मोठे मोठे गोळे करून घ्यावे
  3. त्याची पातळ पोळी लाटून घ्यावी
  4. शंकरपाळे कापून घ्यावे
  5. गरम तेलात मीडियम फ्लेम वर सगळे शंकरपाळे तळून घ्यावे
  6. गार झाल्यावर एयरटाईट डब्यात भरुन ठेवावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Madhuri Sawant
Nov-05-2018
Madhuri Sawant   Nov-05-2018

Mast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर