BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / चकली

Photo of CHAKALI by आदिती भावे at BetterButter
0
3
0(0)
0

चकली

Nov-04-2018
आदिती भावे
60 मिनिटे
तयारीची वेळ
120 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चकली कृती बद्दल

खमंग, खुसखुशीत, भाजणीची चकली

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. चकली भाजणी - अर्धा किलो
  2. तेल - पाव वाटी आत घालण्यासाठी
  3. मीठ- चवीनुसार
  4. तिखट - चवीनुसार
  5. ओवा - 2 चमचे
  6. तीळ - 2 चमचे
  7. हिंग --1 चमचा
  8. पाणी - 3 कप
  9. तेल - तळण्यासाठी

सूचना

  1. साहित्य
  2. पाणी उकळून घ्यावे .
  3. त्यात तेल , मीठ, तिखट, ओवा, तीळ, हिंग घालून मिक्स करावे
  4. हे मिश्रण भाजणीत घालावे.
  5. मिक्स करावे.
  6. झाकून ठेवावे .
  7. 15, 20 मिनिटांनी चांगले मळून घ्यावे.
  8. लागले तर पाणी , तेल घालून मिक्स करावे.
  9. चकली च्या सोऱ्यात हे मिश्रण घालून , चकल्या पाडाव्यात.
  10. तेल गरम करून घ्यावे.
  11. तेलात या चकल्या छान तळून घ्याव्यात.
  12. चकली तयार.
  13. हवाबंद डब्यात गार झाल्यावर भराव्यात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर