Photo of Methi Mathari by Vaishali Joshi at BetterButter
732
5
0.0(0)
0

मेथी मठरी

Nov-04-2018
Vaishali Joshi
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी मठरी कृती बद्दल

हा एक राजस्थानी नमकीन चा प्रकार दिवाळी साठी ....छान खुसखुशीत , मेथीच्या चवीचे ...

रेसपी टैग

  • सोपी
  • दिवाळी
  • राजस्थान
  • पॅन फ्रायिंग
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 10

  1. मैदा १ १/२ पाव
  2. कसूरी मेथी २ चमचे
  3. मीठ
  4. चाट मसाला २ चमचे
  5. किचन किंग मसाला २ चमचे
  6. जीरे मिरे पावडर १ चमचा
  7. तेल

सूचना

  1. मैदा चाळून घ्या
  2. त्यात कसूरी मेथी हाताने चुरन घाला आणि मीठ , जीरे मिरे पावडर , चाट मसाला , किचन किंग मसाला आणि १ कप गरम तेल घालून एकत्र चोळून घ्या
  3. तेल कमी वाटल्यास थोड अजुन घाला मुठ वळेस्तोवर
  4. पाणी टाकुन घट्ट भिजवून थोडा वेळ झाकून ठेवा
  5. आता छोटे छोटे गोळे करून हाताने प्रेस करून घ्या , अशा प्रकारे सर्व मठरी तयार करूं ठेवा
  6. गरम तेलात मंद आणि मध्यम फ्लेम वर सगळ्या मठरी गोल्डन तळून घ्या
  7. गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर