मुख्यपृष्ठ / पाककृती / रंगीत चिरोटे

Photo of COLOURFUL CHIROTE by Aditi Bhave at BetterButter
1119
4
0.0(0)
0

रंगीत चिरोटे

Nov-04-2018
Aditi Bhave
120 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रंगीत चिरोटे कृती बद्दल

खुसखुशीत, आकर्षक , हळुवार असे रंगीत चिरोटे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. मैदा - 2 वाट्या
  2. बारीक रवा - पाव वाटी
  3. तेल - 2 चमचे
  4. दही - 1 चमचा
  5. मीठ - चिमूटभर
  6. दूध - पीठ भिजवण्यासाठी
  7. पिठी साखर- वर घालण्यासाठी
  8. तेल- तळण्यासाठी
  9. साठा करण्यासाठी
  10. तूप - 4 चमचे
  11. कॉर्न फ्लोअर- 3 चमचे
  12. तांदुळाचे पीठ - 1 चमचा

सूचना

  1. मैदा , रवा , मीठ, दही सर्व मिक्स करावे,.
  2. तेल गरम करून ते यात घालावे .
  3. पीठ दूधाने छान भिजवावे.
  4. एका गोळ्यात थोडा रंग घालावा.
  5. आता साठा तयार करावा
  6. तुपात तांदुळाचे पीठ, कॉनफ्लोर घालून हाताने चांगलं फेसून घ्यावे.
  7. एक पोळी लाटून घ्यावी त्याला साठा लावावा.
  8. मग त्यावर रंग घातलेली पोळी लाटून ठेवावी व तिला साठा लावावा.
  9. वर तिसरी पोळी ठेवावी.
  10. तिला साठा लावावा.
  11. याची आता वळकटी करावी.
  12. मग त्याचे सुरीने काप करावेत.
  13. हलक्या हाताने लाटावेत.
  14. मंद आचेवर तळुन घ्यावे.
  15. रंगीत, खुसखुशीत चिरोटे तयार.
  16. वरून पिठीसाखर भुरभुरावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर