जिरा राईस रेस्टॉरंट स्टाईल | Zeera Rice Restaurant Style Recipe in Marathi

प्रेषक Anil Pharande  |  5th Nov 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Zeera Rice Restaurant Style by Anil Pharande at BetterButter
जिरा राईस रेस्टॉरंट स्टाईलby Anil Pharande
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

0

0

जिरा राईस रेस्टॉरंट स्टाईल recipe

जिरा राईस रेस्टॉरंट स्टाईल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Zeera Rice Restaurant Style Recipe in Marathi )

 • बासमती तांदूळ १/२ कप
 • तूप १ टीस्पून
 • जिरे १ टीस्पून
 • कोथिंबीर चिरून १ टेबलस्पून
 • पाणी १ कप

जिरा राईस रेस्टॉरंट स्टाईल | How to make Zeera Rice Restaurant Style Recipe in Marathi

 1. कुकरमध्ये १ टीस्पून साजूक तूप गरम करून त्यात १ टीस्पून जिरे घालणे, छान सुगंध आल्यानंतर त्यात २० मिनिटे भिजत ठेवलेला १/२ कप बासमती तांदूळ घालणे व एक मिनिट परतणे, त्यात एक कप पाणी घालून १/४ चमचा मीठ घालणे, मिक्स करणे, व कुकरचे झाकण लावून 2 शिट्ट्या देणे, वाफ गेल्यानंतर भात शिजला की नाही ते पाहणे, चिरलेली कोथिंबीर घालणे व हलक्या हाताने मिक्स करणे, रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस तयार , दाल फ्राय बरोबर एन्जॉय करणे.

Reviews for Zeera Rice Restaurant Style Recipe in Marathi (0)