Photo of BESAN LADU by Aditi Bhave at BetterButter
501
2
0.0(0)
0

बेसन लाडू

Nov-05-2018
Aditi Bhave
30 मिनिटे
तयारीची वेळ
80 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन लाडू कृती बद्दल

बेसनाचे साजूक तुपातले लाडू

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. बेसन पीठ - अर्धा किलो
  2. तूप - पाव किलो
  3. साखर - 400 ग्राम
  4. वेलची पूड- 2 चमचा
  5. बेदाणे- वर लावण्यासाठी

सूचना

  1. तूप गरम करून घ्यावे .
  2. त्यात बेसन घालावे.
  3. चांगले भाजून घ्यावे.
  4. तूप सुटायला लागले की बंद करावे.
  5. साखर दळून घ्यावी.
  6. गार झाल्यावर बेसनात साखर घालावी.
  7. मिक्स करून घ्यावे.
  8. वेलचीपूड घालावी.
  9. मिक्स करून घ्यावे.
  10. छान बेदाणे लाऊन लाडू वळावेत.
  11. बेसन लाडू तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर