Photo of SHEV by Aditi Bhave at BetterButter
1195
3
0.0(0)
0

शेव

Nov-05-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेव कृती बद्दल

कुरकुरीत पटकन होणारी शेव

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. हरभरा डाळीचे पीठ - अर्धा किलो
  2. तिखट - 3 चमचे
  3. मीठ- चवीनुसार
  4. हिंग - 1 चमचा
  5. तेल - 5 चमचे
  6. तेल - तळण्यासाठी

सूचना

  1. साहित्य
  2. तेल ,मीठ, तिखट, हळद, हिंग, एकत्र करून घ्यावे.
  3. छान फेसून घ्यावे.
  4. त्यात बेसन घालत रहावे व ढवळावे.
  5. लागेल तसे पाणी घालून मळून घ्यावे.
  6. शेवेच्या सोऱ्यात घालावे.
  7. तेल गरम करून घ्यावे.
  8. त्यात शेव पाडावी.
  9. दोन्ही बाजूंनी तळून घ्यावी.
  10. शेव तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर