मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या नारळाच्या करंज्या

Photo of Olya naralacya karanjya by केतकी पारनाईक at BetterButter
1186
3
0.0(0)
0

ओल्या नारळाच्या करंज्या

Nov-05-2018
केतकी पारनाईक
30 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या नारळाच्या करंज्या कृती बद्दल

साखर न वापरता केलेली करंजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. २ ओल्या नारळाचा चव
  2. २ वाट्या गुळ
  3. १/४ चमचा वेलची पुड
  4. १/४ चमचा जायफळ पुड
  5. १/४ वाटी सुका मेवा(एच्छिक)
  6. ४ खजुर तुकडे करुन
  7. दिड कप गव्हाचे पीठ
  8. १ चमचा रवा
  9. तळण्यासाठी तेल/तुप
  10. पिठ भिजवण्यासाठी दुध

सूचना

  1. कढई मधे १ चमचा तुप घालुन नारळाचा चव घालावा
  2. त्यात खजुराचे तुकडे घालावे
  3. वेलची पुड, जायफळ पुड घालावी
  4. गुळ घालावा
  5. सुका मेवा घालावा
  6. मिश्रण आळुन येई पर्यंत हलवावे
  7. गार करण्यासाठी बाजुला ठेवावे
  8. दिड कप कणीक,रवा आणि २ चमचा तेलाचे मोहन घालुन दुधाच्या सहाय्याने भिजवावे
  9. ३० मिनीट बाजुला ठेवावे
  10. नंतर करंज्या करुन तेलात तळाव्यात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर