मुख्यपृष्ठ / पाककृती / साठाच्या करंज्या

Photo of SATHA KARANJI by Aditi Bhave at BetterButter
1738
3
0.0(0)
0

साठाच्या करंज्या

Nov-05-2018
Aditi Bhave
60 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साठाच्या करंज्या कृती बद्दल

साठाच्या खुसखुशीत, रंगीत करंज्या

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 7

  1. मैदा - 1 वाटी
  2. रवा - पाव वाटी
  3. तूप- 2 चमचे
  4. दही - 1 चमचा
  5. मीठ- चिमूटभर
  6. दूध - 1 कप
  7. साठासाठी-
  8. तूप - 3 चमचे
  9. कॉर्न फ्लोउर- 2 चमचा
  10. तांदूळ पीठ - 1 चमचा
  11. सारण
  12. ओला नारळ - 1 वाटी
  13. साखर - पाऊण वाटी
  14. वेलची पूड - अर्धा चमचा

सूचना

  1. मैदा , रवा, मीठ, दही एकत्र करुन घ्यावे.
  2. यात 2 चमचे तूप गरम करून घालावे.
  3. पीठ दुधाने घट्ट भिजवावे.
  4. याचे 3 भाग करावेत.
  5. एका भागात रंग घालुन मळुन घ्यावा.
  6. साहित्य
  7. नारळ साखर एकत्र करून घ्यावे.
  8. कढईत घालून मंद गॅसवर परतत रहावे.
  9. कोरडे झाले की गॅस बंद करावा.
  10. करंजी करण्यापूर्वी हे सारण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.
  11. साठा - तूप , कॉर्न फ्लोअर, तांदूळ पीठ एकत्र करून घ्यावे.
  12. आता मैद्याच्या पिठाच्या 3 पोळ्या लाटाव्यात.
  13. एक खाली पांढरी पोळी त्याला साठा लावावा.
  14. त्यावर दुसरी रंगीत त्याला साठा लावून तिसरी पांढरी तिला साठा लावून वळकटी करावी.
  15. याचे सुरीने तुकडे करावेत.
  16. हलक्या हाताने लाटावेत.
  17. यात मग सारण भरून कडा बंद कराव्यात.
  18. मंद गॅसवर तळून घ्याव्यात.
  19. रंगीत साठाची करंजी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर