मुख्यपृष्ठ / पाककृती / पिठाचे लाडू

Photo of Wheat Laddu by Triptila KS at BetterButter
819
3
0.0(0)
0

पिठाचे लाडू

Nov-05-2018
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिठाचे लाडू कृती बद्दल

गव्हाच्या पीठाचे लाडू करून त्याच्यावर आोटस लावले आहे . ओट्समुळे लाडू क्रिस्पी लागतात .अोटसचया जागी पातळ पोहे पण वापरू शकतात .ही रेसिपी एका फ्रेंडने सांगितली होती .

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. गावाचा पीठ एक वाटी
  2. तूप पाव वाटी
  3. बारीक साखर ३/४ वाटी
  4. ओट्स दोन मोठे चमचे
  5. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. एका मोठ्या पातेल्यात तूप घालून गावाचं पीठ भाजून घ्या
  2. ते चांगलं भाजल्यावर त्यात साखर घाला
  3. थोडे गार झाल्यावर हाताला तूप लावून त्याचे लाडू वळून घ्या
  4. तेल गरम करून त्यात ओट्स डीप फ्राय करून घ्या
  5. लाडवावर अोटस लावा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर