मुख्यपृष्ठ / पाककृती / कणकेची शेव

Photo of Kankechi Shev by Ujwala Surwade at BetterButter
638
1
0.0(0)
0

कणकेची शेव

Nov-06-2018
Ujwala Surwade
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कणकेची शेव कृती बद्दल

कणकेची चकली नेहमी करून बघते छान होते .म्हणून शेवही करून बघितले .छान झालेत एक वेगळीच चव चाखायला मिळाली .कारण शेव नेहमी बेसनपीठाचेच आपण करत असतो आणि खात असतो.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कणीक 2वाट्या
  2. ओवा पावडर १चमचा
  3. लाल तिखट ४टेबलस्पून
  4. धनेपूड १टीस्पून
  5. जिरेपूड १टीस्पून
  6. गरम मसाला १टीस्पून
  7. लोणी २टेबलस्पून
  8. मीठ चवीनुसार
  9. हळद पाव टीस्पून
  10. तळण्यासाठी तेल
  11. पाणी

सूचना

  1. लोणी मीठ छान फेटून घ्यावे
  2. खूप फेटल्यानंतर त्यात कणीक आणि सर्व जिन्नस टाकून पीठ मळून घ्यावे.
  3. ५मिनिटं पीठ झाकून ठेवा
  4. मिक्सरमध्ये ओवापूड आणि धनेपूड आधी च करून ठेवावी.
  5. नंतर तेल तापत ठेवून सोऱ्यातून शेव पाडून तळून घ्यावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर