मुख्यपृष्ठ / पाककृती / तिखट मसाला शेव

Photo of MASALA shev by Aditi Bhave at BetterButter
553
4
0.0(0)
0

तिखट मसाला शेव

Nov-06-2018
Aditi Bhave
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिखट मसाला शेव कृती बद्दल

मसाला व तिखट घालून केलेली जाड शेव

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. चणाडाळ पीठ- पाव किलो
  2. तेल ;-3 चमचा
  3. मीठ- चवीनुसार
  4. तिखट- 3 चमचे
  5. मिरी- 5,6
  6. ओवा- 1 चमचा
  7. हळद- 1 चमचा
  8. हिंग- 1 चमचा
  9. तेल - तळण्यासाठी

सूचना

  1. साहित्य
  2. चणाडाळ पिठात 3 चमचे तेल, मोठं , तिखट ,घालावे.
  3. मिरी , ओवा कुटुन घालावे.
  4. हिंग , हळद घालून लागेल तसे पाणी घालून मिक्स करावे.
  5. पीठ भिजवून घावे.
  6. गोळा झाला की शेव पात्रात घालावे.
  7. कढईत तेल गरम करून त्यात शेव छान तळून घ्यावी.
  8. शेव तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर