Photo of KARANJI by Aditi Bhave at BetterButter
679
2
0.0(0)
0

करंजी

Nov-06-2018
Aditi Bhave
90 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

करंजी कृती बद्दल

खुसखुशीत करंजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. मैदा - 2 वाट्या
  2. रवा - 2 चमचा
  3. तांदुळाचे पीठ - 1 चमचा
  4. तेल - 2 चमचे
  5. मीठ - चिमूटभर
  6. दूध - पीठ भिजवण्यासाठी अंदाजे 1 कप
  7. तेल - तळण्यासाठी
  8. नारळ - 1
  9. साखर - 2 वाटी
  10. वेलचीपूड- 1 चमचा

सूचना

  1. मैदा, रवा, मीठ, तांदुळाचे पीठ एकत्र करून घ्यावे.
  2. 2 चमचे तेल गरम करून यात घालावे .
  3. मिक्स करावे.
  4. लागेल तसे दूध घालून भिजवून घ्यावे.
  5. अर्धा तास तरी ठेऊन द्यावे.
  6. सारण साहित्य
  7. खोबरं साखर एकत्र करून पातेल्यात ठेवावे.
  8. मंद गॅसवर परतत रहावे.
  9. कोरडे करावे.
  10. वेलची पूड घालावी.
  11. खूप घट्ट झाल्यास मिक्सर मधून बारीक काढावे.
  12. आता पीठाच्या गोळ्या कराव्यात.
  13. पुरी लाटून त्यात सारण भरून घ्यावे.
  14. कडा मिटवून कातण्याने कातून घ्याव्यात.
  15. तेल गरम करून घ्यावे.
  16. तेलात छान तळून घ्याव्यात.
  17. करंजी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर