Photo of Shnkrpali by Vidya Gurav at BetterButter
149
3
0.0(0)
0

शन्करपाळी

Nov-06-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शन्करपाळी कृती बद्दल

मैदा पासून नमकीन

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 2

  1. मैदा
  2. डालडा
  3. मीठ
  4. पाणी
  5. रवा
  6. तेल
  7. जिरे

सूचना

  1. मैदा घेऊन त्यात थोडा रवा, थोडे जिरे, मीठ मिक्स करून घ्यावे
  2. एका पातेल्यात तेल किंवा डालडा गरम करून त्या पिठात घालावा नन्तर चांगले एकजीव करून.थोडं पाणी घालून. मऊसर मळून तसेच ठेऊन.
  3. नन्तर त्याचे चपाती करतो तसे गोळे करून चपात्या लाटून त्याचे छोटे छोटे चौकोन कापून.. .
  4. कढईत तेल तापत ठेऊन केलेल्या शन्करपाळ्या खरपूस तळून घ्याव्यात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर