BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कोकोनट कुंदा

Photo of Coconut Kunda by samina shaikh at BetterButter
0
3
0(0)
0

कोकोनट कुंदा

Nov-06-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोकोनट कुंदा कृती बद्दल

दिवाळी साठी घरी उपलब्ध असलेलें पदार्थ वापरून केलेली उत्कृष्ट व सगळ्याना आवडेल अशी डिश

रेसपी टैग

 • मध्यम
 • फेस्टिव
 • कर्नाटक
 • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 5

 1. 2 लीटर दूध
 2. दीड कप साखर
 3. 1 कप दही
 4. 1 कप डेसिकेटेंड कोकोनट
 5. पिस्ता गार्णिशिग साठी

सूचना

 1. दूध उकळत ठेवा
 2. दुधाला थोडी ऊकळी आली दही घाला व हलवत रहा
 3. या स्टेप वर दूध फाटेल सतत हलवत रहा
 4. दूध रवेदार होईल
 5. आता एका दुसऱ्या भांड्यात अर्धा कप साखरेचे क्यारीमल बनवून घ्या व हे क्यारीमल दुधातल्या मिश्रनात घाला
 6. 1कप साखर घाला
 7. सतत परतत रहा
 8. आता डेसिकेटेड कोकोनट घाला व परतून घ्या
 9. कुंदा अटत आला की गॅस बंद करा
 10. पिस्त्याने गार्णीश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर