Photo of CHIVDA by Aditi Bhave at BetterButter
739
3
0.0(0)
0

चिवडा

Nov-07-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिवडा कृती बद्दल

भाजक्या पोह्याचा कुरकुरीत चिवडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. भाजके पोहे- अर्धा किलो
  2. शेंगदाणा- अर्धी वाटी
  3. डाळे - अर्धी वाटी
  4. सुक्या खोबऱ्याचे काप - पाव वाटी
  5. धनाजीरा पावडर- 3 चमचा
  6. हिंग - 1 चमचा
  7. हळद - 1 चमचा
  8. तिखट - 2 चमचे
  9. पिठीसाखर- 2 चमचे
  10. तेल - 5,6 चमचे
  11. कडीपत्ता- पाव वाटी

सूचना

  1. साहित्य
  2. पातेल्यात तेल गरम करून घ्यावे.
  3. त्यात कडीपत्ता, मोहरी, हिंग घालावे.
  4. खोबरे, डाळ, शेंगदाणा घालून परतावे.
  5. यातच धनाजीरा पावडर, हळद, साखर , मीठ घालून मिक्स करावे.
  6. मग पोहे घालून मिक्स करावे.
  7. झटपट चिवडा तयार .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर