Photo of KADBOLI by Aditi Bhave at BetterButter
1054
2
0.0(0)
0

कडबोळी

Nov-07-2018
Aditi Bhave
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कडबोळी कृती बद्दल

मिक्स धान्याची खुसखुशीत कडबोळी

रेसपी टैग

  • व्हेज
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. कडबोळी ची भाजणी- 2 वाट्या
  2. तेल - 2 चमचे
  3. तीळ - 2 चमचे
  4. ओवा - 1 चमचा
  5. मीठ - चवीनुसार
  6. तिखट - आवडीनुसार

सूचना

  1. कडबोळी च्या भाजणीत तेल गरम करून घालावे.
  2. तिखट, मीठ, ओवा घालून घट्ट मळून घ्यावे.
  3. आता त्याचे गोळे करून घ्यावेत.
  4. लांब वळकटी प्रमाणे करावेत.
  5. त्याला गोल एकत्र करून घ्यावे.
  6. चकली प्रमाणे करावे.
  7. तेल गरम करून घ्यावे.
  8. तेलात तळून घ्यावेत.
  9. कडबोळी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर