मुख्यपृष्ठ / पाककृती / चिवडा भडंग भाजके पोहे

Photo of Chivada bhadang bhajake pohe by Chayya Bari at BetterButter
1125
4
0.0(0)
0

चिवडा भडंग भाजके पोहे

Nov-07-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिवडा भडंग भाजके पोहे कृती बद्दल

गेल्या 2,3 वर्षात इकडे भडंग भाजके पोहे मिळतात फक्त गरम करावे आणि फोडणी द्यावी उत्तम चिवडा तयार

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

  1. भडंग भाजके पोहे 1/2 किलो
  2. भाजके पंढरपुरी डाळ्या 1.5वाटी
  3. शेंगदाणे 1वाटी
  4. खोबरे काप 1/2 वाटी
  5. तीळ 2 चमचे
  6. तिखट 3चमचे आवडीप्रमाणे कमीजास्त
  7. हळद 2चमचे
  8. मीठ चवीनुसार
  9. धने जिरे पावडर 1/2 चमचा
  10. आमचूर पावडर आवडीनुसार एे च्छिक
  11. पिठीसाखर 2चमचे
  12. तेल 1वाटी कमी जास्त अंदाजानुसार

सूचना

  1. प्रथम पोहे गरम करावे भाजू नये उन्हात ठेवले तरी चालतात
  2. तेल तापवून जिरे,मोहरी, कढीपत्ता,हिंग घालावा
  3. आता शेंगदाणे घालून मंद गॅसवर कुरकुरीत परतावे
  4. मग खोबरे घालून गुलाबीसर होवू द्यावे
  5. मग डाळ्या घालून परतावे
  6. आता तिखट,मीठ,हळद,आमचूर पावडर,धनेजिरे पावडर,घालून मिक्स करावे
  7. आता मंद आचेवर पोहे घालून छान परतावे उतरवून पिठीसाखर मिक्स करावी गार झाला की हवाबंद डब्यात भरून‌ठेवावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर