Photo of Cashew ladoo by Maya Joshi at BetterButter
1301
6
0.0(0)
0

काजू लाडू.

Nov-07-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काजू लाडू. कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक. वेगळ्या प्रकारचे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप काजू.( पावडर करुन)
  2. १/४ कप भरडलेले काजू
  3. २ टे.स्पू. मिल्क पावडर.
  4. १/२ कप साखर
  5. १/४ कप साखर

सूचना

  1. साखर व पाणी उकळत ठेवा
  2. १ चमचा तुप व दुध पावडर घाला.
  3. काजू पावडर घाला.
  4. सतत ढवळत राहा. गुठळ्या होउ देवू नका.
  5. घट्ट होत आले की गँस बंद करा.
  6. हात लावण्याईतपत झाले की मळून हाताला तुप घेवून लाडू वळा
  7. काजूच्या तुकड्यावर कोट करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर