मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवया सुकामेवा बर्फी

Photo of Sewai dryfruits burfi, by Maya Joshi at BetterButter
406
5
0.0(0)
0

शेवया सुकामेवा बर्फी

Nov-07-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवया सुकामेवा बर्फी कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ कप बारिक शेवया
  2. २ टे.स्पू. तुप
  3. ३/४ कप कन्डेस मिल्क
  4. १/२ कप जाडसर भरडलेला सुकामेवा.

सूचना

  1. पँनमध्ये तुप घाला.
  2. शेवया घाला
  3. खरपुस भाजा.
  4. १० मिनिटे लागतील
  5. कन्डेस मिल्क घालून चांगले मिक्स करा.
  6. २-३ मिनीटाने गँस बंद करा.
  7. पसरट थाळीला तुपाचा हात लावा.
  8. एक थर शेवयाचा लावा
  9. त्यावर जाडसर सुकामेवा पसरा.
  10. कालथ्याने दाबून घ्या.
  11. आता त्यावर शेवयाचा दुसरा थर लावा.
  12. कालथ्याने हळूहळू सगळीकडे दाबा.
  13. १० मिनीटे गार होऊ द्या.
  14. वड्या पाडा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर