मुख्यपृष्ठ / पाककृती / पाकातले चिरोटे.

Photo of Pakatle chirote by Maya Joshi at BetterButter
878
0
0.0(0)
0

पाकातले चिरोटे.

Nov-07-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाकातले चिरोटे. कृती बद्दल

खुसखुशीत व चवदार

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ कप रवा.
  2. १/२ कप मैदा.
  3. ३ टे.स्पू. तुप.
  4. १ कप साखर
  5. १/२ कप पाणी,
  6. केशर
  7. तळण्यासाठी तुप

सूचना

  1. रवा व मैदा १ टे.स्पू. तुप घालून घट्ट भिजवा.
  2. झाकून ठेवा.
  3. तांदाळाचे पीठ व २ चामचे तुप परातीत चांगले फेटून सारण करा
  4. आता साखर व पाणी ऊकळत ठेवून एकतारी पाक करा.
  5. केशर घाला.
  6. पीठाच्या ३ पोळ्या करा.
  7. एका पोळीला सारण लावून त्यावर २ री पोळी ठेवा.त्याला सारण लावून त्यावर ३ री पोळी ठेवा. त्याला पण राहीलेले सारण लावा
  8. आता तिनही पौळीची घट्ट गुंडाळी करा.
  9. छोटे तुकडे कापा,
  10. जरासेच हाताने दाबा किंवा लाटा.
  11. तळा. पाकात ५ मिनिटे ठेवून ताटलीत काढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर