Photo of Palak chakli by seema Nadkarni at BetterButter
779
2
0.0(0)
0

पालक चकली

Nov-07-2018
seema Nadkarni
45 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक चकली कृती बद्दल

चकली चे नवीन वेरीऐशन...

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 कप तांदूळ चे पीठ
  2. 1/2 कप बेसन पीठ
  3. 1/4 कप तूप
  4. 8-9 पालक
  5. 2 हिरव्या मिरच्या
  6. 1 चमचा जिरे
  7. 1 चमचा लाल तिखट
  8. चवी पुरते मीठ
  9. थोडा हिंग

सूचना

  1. सौ प्रथम एका भांड्यात तांदुळाचे पीठ व बेसन एकत्र करावे
  2. त्यात चवीप्रमाणे मीठ, तिखट व जीरे एकत्र करावे.
  3. पालक ची पाने व हिरवी मिरची स्वच्छ धुवून मिक्सर मधुन वाटून घ्यावे.
  4. पालक ची पेस्ट पीठा त घालून एकत्र करावे व कणीक भिजवून घ्यावे.
  5. चकली च्या साच्यात घालून चकल्या तयार करून घ्या
  6. तेल तापवून त्यात तळून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर