Photo of Shankarpali by Arya Paradkar at BetterButter
859
2
0.0(0)
0

शंकरपाळी

Nov-07-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शंकरपाळी कृती बद्दल

दिवाळीतील एक रुचकर पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी मैदा
  2. 1 वाटी साखर
  3. 1 वाटी तूप
  4. या मिश्रणात मावेल ऐवढा मैदा
  5. तळण्यासाठी तूप

सूचना

  1. गॅसवर एका भांड्यात दुध, तूप, साखर घालून चांगले मिक्स करून उकळून त्यात मावेल तेवढा मैदा घालून चांगले मिक्स करावे
  2. हाताला सोशेल इतके गरम असतानाच मळून घ्यावे
  3. नंतर त्याचे गोळे करून लाटून छोटे छोटे कापणे
  4. तूप गरम करून त्यात मंद आचेवर तळून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर