मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा - बेसन लाडू

Photo of Rava - Besan ladu by Arya Paradkar at BetterButter
661
2
0.0(0)
0

रवा - बेसन लाडू

Nov-07-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा - बेसन लाडू कृती बद्दल

सणावाराला आवर्जून केला जाणारा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 वाटी बारीक रवा
  2. 2 वाटी बेसन
  3. 2 1/2 साजूक तूप
  4. बेदाणे
  5. 3 वाटी साखर
  6. 2-3 चमचे वेलची पावडर

सूचना

  1. रवा तूपावर खमंग भाजून घेणे
  2. बेसनही खमंग भाजून घेणे
  3. साखरेचा दोन तारी पाक करून घेणे
  4. आता पाकात रवा व बेसन, वेलची पावडर घालून चांगले मिक्स करा
  5. हाताला सोशेल इतके गरम असतानाच लाडू वळावे
  6. लाडू तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर