Photo of Karanjya by Arya Paradkar at BetterButter
461
2
0.0(0)
0

करंज्या

Nov-07-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
270 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

करंज्या कृती बद्दल

खास दिवाळीसाठी आवर्जून केला जाणारा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाटी बारीक रवा
  2. पाव वाटी मैदा
  3. 3 चमचे तेलाचे मोहन
  4. चिमुटभर मीठ
  5. मिश्रण भिजवण्यासाठी दूध
  6. *** सारणाचे साहित्य
  7. 2 वाटी खोबऱ्याचा भाजलेला खिस
  8. 2 वाटी पिठीसाखर
  9. 3/4 वाटी कणीक
  10. 2 चमचे वेलची पावडर
  11. 3-4 चमचे साजूक तूप
  12. 3- 4 चमचे काजू बदामाचे तुकडे

सूचना

  1. रवा, मैदा, मीठ, मोहन एकत्र करून चांगले मिक्स करावे व दूध घालून 3-4 तास पिठ भिजवून ठेवा
  2. खोबरे खमंग भाजून घेणे
  3. तूपावर कणीक खमंग व लालसर रंगावर भाजून घेणे
  4. नंतर खोबरे, पिठी साखर, वेलची, भाजलेली कणीक, काजू बदामाचे तुकडे घालून चांगले एकजीव करून घेणे
  5. भिजवलेल्या पिठाची पारी लाटून घेणे
  6. त्यात खोबऱ्याचे सारण घालून घडी घालून करंज्या करुन घेणे
  7. कढईत तूप गरम करून त्यात करंज्या तळून घ्यावे
  8. करंज्या तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर