BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पापडी

Photo of Papadi by आदिती भावे at BetterButter
0
5
0(0)
0

पापडी

Nov-08-2018
आदिती भावे
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पापडी कृती बद्दल

शेवेच्या पिठाचीच फक्त वेगळी चकती वापरून केलेली खुसखुशीत पापडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. चणाडाळ पीठ- 2 वाट्या
  2. तिखट- 1 चमचा
  3. मीठ- चवीनुसार
  4. हिंग- अर्धा चमचा
  5. हळद --1 चमचा
  6. ओवा--1 चमचा
  7. मिरी -4,5
  8. तेल - 3 चमचे
  9. तेल - तळण्यासाठी

सूचना

  1. साहित्य
  2. 3 चमचे तेलात तिखट, मीठ, हिंग, हळद घालून मिक्स करावे.
  3. ओवा व मिरीची पावडर करावी .
  4. ती मिक्स करून घ्यावी.
  5. आता यात पिठ घालावे.
  6. लागेल तसे पाणी घालून भिजवावे.
  7. सोऱ्यात ही चकती घालावी.
  8. तेल गरम करून घ्यावे
  9. तेलात ही पापडी शेवप्रमाणे तळून घ्यावी.
  10. खुसखुशीत पापडी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर