मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफ ड्राय फ्रूट रोझ काला जामुन

Photo of Stuff dryfruit rose kala jamun by seema Nadkarni at BetterButter
667
5
0.0(0)
0

स्टफ ड्राय फ्रूट रोझ काला जामुन

Nov-08-2018
seema Nadkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफ ड्राय फ्रूट रोझ काला जामुन कृती बद्दल

दिवाळीत घरात च मिठाई बनवले गेले तर जास्त बरे वाटते म्हणून काला जामुन मिठाई वाल्या सारखे बनवायचा प्रयत्न केला आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. 300 ग्राम पनीर
  2. 1 कप खवा
  3. 1 कप मैदा
  4. 1 चमचा बेकिंग सोडा
  5. 1/2 कप मिल्क मेड
  6. 2 चमचा तूप
  7. तळण्यासाठी तेल
  8. 2 1/2 कप साखर
  9. 3 कप पाणी पाक तयार करण्यासाठी
  10. 2 चमचा शाही गुलाब सरबत
  11. 1/4 कप ड्राय फ्रूट ची भरड

सूचना

  1. मिक्सर च्या भांड्यात पनीर घालून पेस्ट तयार करावी. परातीत काढून चांगले मळून घ्यावे.
  2. सगळे जिन्नस एकत्र करून घ्यावे.
  3. पनीर च्या मिश्रणात मावा एकत्र करून परत मळून घ्यावे. व त्यात मैदा, बेकिंग सोडा घालून एकत्र करावे. मिल्क मेड घालून कणीक मळून घ्यावे.
  4. मऊ कणीक भिजवून घ्या.
  5. या मिश्रणातून 1/2 कप मिश्रण बाजूला ठेवून त्यात ड्राय फ्रूट चे भरड व शाही गुलाब चे सरबत घालून एकत्र करावे.
  6. आता पांढरे मिश्रण चा गोळा तयार करून त्यात गुलाब चे मिश्रण भरून गोळे तयार करून घ्या.
  7. सगळे गोळे तयार करून घ्या.
  8. तेल तापवून त्यात मंद आचेवर तळून घ्यावेत.
  9. साखरेचा पाक तयार करून घ्या आणि त्यात स्टफ काला जामुन तळून घालावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर