मुख्यपृष्ठ / पाककृती / गुलाबाचे चिरोटे

Photo of GULAB CHIROTE by Aditi Bhave at BetterButter
925
4
0.0(0)
0

गुलाबाचे चिरोटे

Nov-08-2018
Aditi Bhave
60 मिनिटे
तयारीची वेळ
120 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुलाबाचे चिरोटे कृती बद्दल

नेहमीपेक्षा थोडे वेगळे गुलाबाच्या आकारात केलेले रंगीत चिरोटे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा - 2 वाट्या
  2. रवा- पाव वाटी
  3. तूप - 2 मोठे चमचे
  4. तेल - तळण्यासाठी
  5. मीठ - 1 चिमूटभर
  6. दूध - 1 कप
  7. साठा साठी -
  8. तूप 4 चमचे
  9. तांदुळाचे पीठ - 1चमचा
  10. कॉर्न फ्लोअर -3 चमचे
  11. पिठी साखर चिरोट्या वर पेरण्याकरिता

सूचना

  1. मैदा, रवा , मीठ एकत्र करून घ्यावे.
  2. तूप 2 चमचे गरम करून त्यात घालावे.
  3. मिक्स करावे.
  4. दूध घालून पीठ भीजवावे.
  5. अर्धा तास ठेऊन द्यावे.
  6. तीन भाग करावेत .
  7. मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यावे.
  8. तेव्हाच एका गोळ्यात रंग घालावा.
  9. म्हणजे सगळीकडे लागतो.
  10. रंगीत गोळ्यांचे 3 भाग करावे.
  11. 3 पोळ्या लाटाव्यात.
  12. प्रत्येक पोळीला साठा लावून त्याची वळकटी करावी.
  13. लहान तुकडे करावेत.
  14. आता पांढऱ्या 3 मोठ्या पोळ्या लाटून घ्याव्यात.
  15. प्रत्येक पोळीला साठा लावून वळकटी करावी.
  16. मोठ्या आकाराच्या पुऱ्या कराव्यात.
  17. त्यावर लहान 3 गुलाबी रंगाच्या गोळ्या ठेवाव्यात.
  18. हलक्या हाताने लाटाव्यात.
  19. मंद गॅसवर तळून घ्याव्यात.
  20. गुलाबाचे गुलाबी चिरोटे तयार.
  21. पिठीसाखर घालुन खायला द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर