मुख्यपृष्ठ / पाककृती / कस्टर्ड फ्लावोउरेड संदेश !!

Photo of Custard flavoured Sandesh !! by Anjali Suresh at BetterButter
385
3
0.0(0)
0

कस्टर्ड फ्लावोउरेड संदेश !!

Nov-08-2018
Anjali Suresh
5 मिनिटे
तयारीची वेळ
6 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कस्टर्ड फ्लावोउरेड संदेश !! कृती बद्दल

दिवाळी साठी तयार करा हे डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. पनीर - २०० ग्राम
  2. काँडेन्सड मिल्क - २ चम्मच(चवीनुसार टाका)
  3. कस्टर्ड पावडर- २ मोठे चम्मचा
  4. तूप- १ चम्मच
  5. बदाम- थोडीशी बारीक चिरलेला

सूचना

  1. पनीर ला मिक्सर मध्ये पीसवून घ्या
  2. एका पॅन मध्ये तूप गरम करा
  3. मग पीसलेले पनीर टाकून २ मिनिट शिजवून घ्या
  4. मग काँडेन्सड मिल्क आणि कस्टर्ड पावडर टाकून मिक्स करा
  5. २ ते ३ मिनिट परत शिजवून घ्या....पनीर गट्ट झाल्यावर गॅस बंद करून घ्या
  6. थंड झाल्यावर हातावर तूप लावून पेढ्याचा आकार देऊन संदेश तयार करा
  7. बारीक चिरलेला बदाम लावून गर्निश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर