मुख्यपृष्ठ / पाककृती / चण्या डाळची बर्फी

Photo of channa dal burfi by Triptila KS at BetterButter
753
2
0.0(0)
0

चण्या डाळची बर्फी

Nov-08-2018
Triptila KS
240 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चण्या डाळची बर्फी कृती बद्दल

लक्ष्मीपूजनच्या प्रसादासाठी ही केली होती .ही बर्फी पौष्टिक तर आहेतच त्याचबरोबर खूप टेस्टी आणि सॉफ्ट आहे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • दिवाळी
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 10

  1. चण्याची डाळ दोन वाट्या
  2. तूप अर्धी वाटी
  3. स्वीटनड कंडेन्स्ड मिल्क एक वाटी
  4. साखर अर्धी वाटी
  5. बदाम पिस्त्याचे तुकडे पाव वाटी

सूचना

  1. चण्याची डाळ पाण्यात चार तास भिजवून ठेवा
  2. प्रेशर कुकरमध्ये तीन शिट्ट्या काडा
  3. पाणी निस्तारून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या
  4. एका पातेल्यात तूप आणि ही पेस्ट घाला
  5. ढवळत राहा . खमंग वास आल्यावर त्यात कंडेन्स्ड मिल्क घाला . सुमारे वीस मिनिटे लागतात
  6. कंडेन्स्ड मिल्क आटल्यावर त्यात साखर घाला . सुमारे पंधरा मिनिटं लागतात
  7. ढवळत रहा .सगळं मिश्रण एकजीव झाला की बर्फी तयार झालि
  8. एका प्लेटवर तूप लावून हे मिश्रण ओतून घ्या .
  9. त्याच्यावर पिस्ता बदामाचे तुकडे घाला
  10. सुरीने त्याची काप करून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर