मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी तिखट पारे

Photo of Methi crispies by Anjali Suresh at BetterButter
333
3
0.0(0)
0

मेथी तिखट पारे

Nov-09-2018
Anjali Suresh
40 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी तिखट पारे कृती बद्दल

फारच सोप्प आहे हे डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • फ्रायिंग
  • अॅपिटायजर

साहित्य सर्विंग: 4

  1. २ वाट्या- मैदा
  2. कसुरी मेथी- १ & १/२ चम्मच(हाथनी कुरतडून घ्या)
  3. ओवा-१/२ चम्मच
  4. लाल ,मिरची चे फ्लेक्स- १ चम्मचा
  5. मीठ चवीनुसार
  6. तूप- १ चम्मच
  7. तेल- २ चम्मच
  8. तेल- तळायला

सूचना

  1. एका बाउल किंवा परात मधेय मैदा घेऊन तयात मीठ,ओवा,कसुरी मेथी,लाल मिरचीचे फ्लेक्स, तूप आणी तेल टाकून हाथानी मिसळूण घ्या
  2. नंतर थोडीशी पाणी टाकून सगळे मळूण घ्या..... मैदा चे गट्ट पीट तयार करून घ्या..
  3. मग हे १/२ तास बाजूला ठेवून दया
  4. मग तेल गरम करा
  5. मग मैदा चा ४ गोळ्या करा
  6. एक गोळा घया आणी त्याच चपाती बनवून घ्या
  7. एका चाकू घेऊन त्याला लांब लांब १/२ इंच चे स्ट्रिप्स मधेय कापून घ्या मग डिअमंड शेप मधे कापून घ्या
  8. तेल गरम झाल्यावर हे तुकडे तेल मधे टाकून गोल्डन ब्राउन होई पर्यंत तळून घ्यावे
  9. नंतर डब्यात भरून ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर