मुख्यपृष्ठ / पाककृती / गुलाबजाम विथ बासुंदी

Photo of Gulabjam with Basundi by Chayya Bari at BetterButter
590
5
0.0(0)
0

गुलाबजाम विथ बासुंदी

Nov-09-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुलाबजाम विथ बासुंदी कृती बद्दल

गुलाबजाम ही नेहमीचीच पाककृती पण ते बासुंदी डीप केले तर मजा काही औरच दिवाळीत मी बनवलेली खास recipe

रेसपी टैग

  • व्हेज
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गुलाबजाम साठी- खवा 250 ग्रॅम
  2. मैदा 50 ग्रॅम
  3. दुधाची साय
  4. सोडा चिमुटभर
  5. साखर 400 ग्रॅम
  6. वेलदोडे जायफळ पूड 1चमचा
  7. तूप तळण्यासाठी
  8. बासुंदी_ दूध 1 लिटर
  9. साखर 3/4 वाटी कमी चालते
  10. केशर
  11. वेलदोडे पूड 1/2 चमचा
  12. चारोळी व आवडीप्रमाणे dryfruits
  13. गुलाबपाणी 1,2 चमचे

सूचना

  1. प्रथम दूध तापवून त्यात केशर घालून आटायला ठेवावे त्याच वेळी एकीकडे साखरेत पाणी घालून पाक करायला ठेवावा
  2. तोपर्यंत खव्यात मैदा,दुधाची साय,चिमुटभर सोडा घालून छान मळून ठेवावा
  3. आता पाक होत आला असेल त्यात चमचाभर गुलाबपाणी,वेलदोड जायफळ पूड घालून उतरून घ्यावा
  4. तसेच दूध अर्धे आटले की त्यात साखर,वेलदोडे पूड घालून उकळून उतरून घ्यावी चारोळी घालावी
  5. आता गुलाबजाम तयार करावे व तूप तापवून त्यात सोडून छान तळून पाकात घालावे
  6. चांगले मुरू द्यावे
  7. सर्व्ह करताना डिश मध्ये गुलाबजाम ठेवून वर बासुंदी व Dryfruits आवडीप्रमाणे घालावे अप्रतिम लागतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर