मुख्यपृष्ठ / पाककृती / पाकातले शंकरपाळे

Photo of Sugarcoated Shankarpale by Maya Ghuse at BetterButter
774
3
0.0(0)
0

पाकातले शंकरपाळे

Nov-09-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाकातले शंकरपाळे कृती बद्दल

पाकातले शंकरपाळे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मैदा 1 वाटी
  2. तूप 2 चमचे
  3. साखर 1 वाटी
  4. विलायची पावडर अर्धा चमचा
  5. लिंबूरस अर्धा चमचा
  6. तेल 2 वाट्या

सूचना

  1. मैद्यात तूप गरम करून टाकले मिसळून पाण्याने भिजवून ठेवले
  2. साखरेत पाणी टाकून एकतारी पाक तयार केला त्यात विलायची पावडर, लिंबूरस टाकून मिसळून घेतलं
  3. मैद्याची पोळी लाटून शंकरपाळे कापून गरम तेलात तळून घेतले
  4. पाकात टाकून मिसळून काढून घेतले, थंड झाल्यावर सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर