Photo of Smile besan ladu by Geeta Koshti at BetterButter
755
1
0.0(0)
0

Smile besan ladu

Nov-09-2018
Geeta Koshti
60 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Smile besan ladu कृती बद्दल

दिवाळी मधील खास केला जाणारा लाडूचा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • इंडियन
  • रोस्टिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

  1. बेसन १/२ किलो
  2. साखर - पाव किलो
  3. काजू १ चे आर्धे तुकडे केलेले
  4. चॉकलेट चिप्स
  5. लागेल तसे तूप
  6. बारीक रवा मुठभर

सूचना

  1. १ कढईत बेसन चाळून घ्यावे
  2. ते बेसन बारीक गॅस वर गुलाबी रंगावर भाजून घ्या
  3. छान भाजून झाले की ते बेसन काढून घ्या
  4. त्या कढईत तूप टाकून गरम झाले की रवा टाकून भाजून घ्या
  5. असा
  6. असा रवा फुलेल आणि गुलाबी झाले की भाजलेले बेसन टाकून हलवून घ्या
  7. चागले मिक्स करा
  8. लागेल तसे तूप , साखर घाला
  9. हाताने चागलं मळून लाडू करून घ्या व काजू चॉकलेट चिप्स चिट कून घ्या
  10. अशा प्रकारे सर्व लाडू बाधून घ्या
  11. लाडू तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर