मुख्यपृष्ठ / पाककृती / नाशिक चिवडा

Photo of Nashik chivda by Geeta Koshti at BetterButter
1424
1
0.0(0)
0

नाशिक चिवडा

Nov-09-2018
Geeta Koshti
30 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नाशिक चिवडा कृती बद्दल

नाशिक मधील प्रसिद्ध असणारा चिवडा आणि घरी करता येईल असा

रेसपी टैग

  • व्हेज
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. जाड पोहे १/२ कीलो
  2. शेंगदाणे
  3. काजू
  4. मनुके
  5. फुटण्याच्या डाल्या
  6. खोबऱ्याचे पातळ काप
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल
  9. वरतून टाकण्यास मसाला बनवा
  10. चाट मसाला , काळ मीठ , हळद , लाल तिखट , लिंबू पावडर , बारीक साखर

सूचना

  1. तेल चागलं गरम करून घ्या
  2. तेलात चाळणी धरून मुठ भर पोहे टाकून टाकून तळून घ्या
  3. पोह्यांवर टाकतो तो मसाला मिक्स करून घ्या
  4. पोहे तळून झाले की लगेच त्यावर हा मसाला टाकून मिक्स करून घ्या
  5. काजू कडीपत्ता मनुका खोबर डा ल्या हे सर्व तळून घ्या
  6. तलेल्या पोह्यात हे सर्व टाकून मिक्स करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर