मुख्यपृष्ठ / पाककृती / गुलाब रसगुल्ला

Photo of Gulab Rasgulla by Leena Sangoi at BetterButter
667
2
0.0(0)
0

गुलाब रसगुल्ला

Nov-10-2018
Leena Sangoi
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुलाब रसगुल्ला कृती बद्दल

रसगुल्ला मधी गुलाब फलेवर खूपच छान टेस्ट।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • वेस्ट  बंगाल
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ लिटर गाईचे दूध
  2. १ मोठा चमचा सफेद विनेगर
  3. १ १/२ कप साखर
  4. २ छोटे चमचे पीठी साखर
  5. काही थेंब गुलाब एसेंस + लाल कलर

सूचना

  1. गायीच्या दुधास उकळवावे, गॅस वरून काढुन सफेद विनेगर टाकुन त्यास फाडावे.
  2. आणि लगेच एका कपड्यात ठेवावे आणि त्यात थंड पाणी टाकावे.
  3. चांगल्या तर्‍हेने अतिरिक्त पाणी काढुन टाकावे.
  4. नंतर यास चांगल्या तर्‍हेने मिळवावे.
  5. पीठी साखर ,गुलाब एसेंस, लाल कलर मिळवून छोटी छोटी गोळी बनवावे. आणि वेगळी ठेवावी.
  6. तीन चतुर्थांश लिटर पाण्यात साखर ,गुलाब एसेंस मिळवून उकळवून पातळ पाक बनवावा.
  7. गोळ्या हळुच त्यात टाकुन १ मिनीट पर्यंत उकळवावे दोन मोठे चमचे पाणी टाकावे रसगुल्ले तरंगेपर्यंत शिजवावे.
  8. रसगुल्ले काढुन थंड करावे, नंतर वाढावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर